HW News Marathi
मुंबई

अंधेरी, प्रिंटींग प्रेसला लागली आग, एकाचा मृत्यू

मुंबई अंधेरी मरोल मरोशी परिसरालतील मितल इंडस्ट्रियलमधील इंडिया वन प्रिंटींग प्रेसला आग लागली. , आग रात्री लागली असून या आगेत एकाच मृत्यू झाला असून प्रदिप विश्वकर्मा असे नाव आहे. आग लागल्यानंतर आजुबाजुच्या लोकांनी धावपळ केली मात्र प्रदिप विश्वकर्माला जाग आल्यानसल्याने मृत्यू झाला आहे. आगेची माहिती फायर ब्रिगेडला मिळता . घटने स्थळी धाव घेऊन आगेवर नियत्रंण मिळवले आहे पाच फायर गाडया पाच पाण्याचे टॅंकरच्या मदतीने आग आटोक्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk

हायब्रीड बसच्या सामंजस्य कराराला बेस्टची मंजुरी

News Desk

भाजपा 60 जागांवर नाखूष – शेलार

News Desk