HW News Marathi
मुंबई

हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

मुंबई | मानखुर्द स्थानकावर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या लोकलच्या तांत्रिक बिघाडाचा फटका प्रवाशांचे हाल होत आहे. मानखुर्द स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवेचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावरच्या प्रवाशांना ठाण्यावरून प्रवासांना त्यांच्या कामावर जाणाऱ्यांना प्रवाशांना सीएसटीकडे जाणारी लोकल चेंबूरला थांबविली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एल्फिन्स्टन घटनेला वर्षपूर्ण, परिस्थिती ‘जैसे थे’

News Desk

परदेशातून आलेल्या मुलाला आढळला मातेचा सांगाडा

News Desk

लग्नानंतर जीन्स घालण्यास विरोध करण्याऱ्या पतीवर गुन्हा

News Desk