HW News Marathi
मुंबई

तुर्भे रेल्वे स्थानकावर तरुणी विनयंभगाचा प्रकार

नवी मुंबई | तुर्भे रेल्वे स्थानकावर एका तरुणीचा विनयंभग करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ही तरुणी रेल्वेस्थानकावरुन जात असताना एका विकृत माणसाने या तरुणीला मागून पकडून तिचा विनयंभग करण्याचा प्रयत्न केला. तरुणी गुरुवारी प्लॅटफॉर्म क्र. २वर घणसोलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनची वाट पाहत उभी राहिली होती.

या तरुणीने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वाशी पोलिसांनी नरेश जोशी (४३) असे या आरोपीचे नाव आहे. हा सर्व प्रकारामुळे तरुणी घाबरली स्वत:ला सावरत असताना, विकृत व्यक्तीने तेथून पळ काढला पण, सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रुममध्ये बसलेले आरपीएफचे कॉन्स्टेबल निलेश दळवी आणि राहुल कुमार यांनी हा प्रकार कॅमेऱ्यात पाहिला. यानंतर त्यांनी तातडीने प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीला पकडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. मशहूर गुलाटी यांचा जागा घेणार राजू श्रीवास्तव

News Desk

Raj Thackeray ED : मरिन ड्राईव्ह, दादर, आझाद मैदानासह ईडी कार्यालयाबाहेर जमाव बंदी

News Desk

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk