HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत विमान अपघात, 16 ठार

वृत्तसंस्थाः अमेरिकेतील मिसिसिपी येथे लष्कराचे एक विमान कोसळून १६ जण ठार झाले आहेत. मरिन कॉर्पचे एक विमान मिसिसिपीच्या लेफ्लोर काऊंटी परिसरात कोसळले असून या विमानात १६ जण प्रवास करत होते. त्यांच्या वाचण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे विविध वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. यूएस मरीन कॉर्पचे केसी १३० विमानाचा उपयोग लष्कराच्या अनेक कामांसाठी केला जातो. या विमानाचा उपयोग कार्गो, सैनिकांची ने-आण करणे सारख्या कामांसाठी केला जातो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बँकेपेक्षा जास्त व्याज देईन | नितीन गडकरी

swarit

ईदनिमित्ताने भारताने देऊ केलेली मिठाई पाकिस्तानने नाकारली

News Desk

वैष्णो देवी मंदिरात चेंगराचेंगरी; १२ भाविकांचा मृत्यू तर १४ जखमी

Aprna