HW News Marathi
देश / विदेश

अमरनाथ यात्रेकरुंचे पार्थिव सुरतला रवाना

वृत्तसंस्थाः जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी रात्री दहशवाद्यांनी केलेल्या हल्ल्या सात भाविकांचा बळी गेला. तसेच अनेकजण जखमी झाले. मंगळवारी सकाळी विशेष विमानाने सर्व मृतदेत सुरतमध्ये रवाना करण्यात आले. सोबत जखमींदेखील खास विमानाने पाठविण्यात आले. गुजरातचे मुख्यमंत्री या ठिकाणी भेट देऊन जखमींची चौकशी करणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थमंत्री मॅडम, एवढा मोठा निर्णय ही नजरचूक कशी असू शकते? – सामना

News Desk

ट्विटटरने ‘या’ कारणासाठी अमित शाहांचा डीपी हटवला

News Desk

प्लास्टिक अंड्यानंतर आता रसायनयुक्त अंडी आल्याने खळबळ

News Desk