HW News Marathi
देश / विदेश

गोरक्षकांच्या हिंसेवरून संसदेत गदारोळ

नवी दिल्लीः गोरक्षेच्या नावाखाली देशभर गुंडाकडून सुरू असलेल्या हिंसेचे पडसाद बुधवारी संसदेत उमटले. विरोधकांनी या मुद्दायवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यामुळे सभागृह काही काळ तहकूब करावे लागले. प्रश्नोत्तरचा काळ रद्द करून त्या ऐवजी या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी कॉग्रेस नेत्यांनी केली. परंतु सभापतींनी ही मागणी फेटाळल्याने विरोधकांनी एकच गोंधळ घातल्याने कामकाज काहीवेळ तहकूब करण्यात आले. दरम्यान, या गोंधळामुळे संसदेत अनेक महत्वाचे विधेयक मंजुरीसाठी प्रलंबित आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Assembly Elections 2022 Live Updates: माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा पराभव

Aprna

काँग्रेसचा कर्नाटक निवडणुकीसाठी जाहीरनामा

News Desk

तिहेरी तलावर सहा महिन्यांची बंदी, केंद्र सरकारला कायदा करण्याचे आदेश

News Desk