HW Marathi
देश / विदेश

 शशिकला समर्थक ई पलानीस्वामीच तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री

  • पंधरा दिवसात विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार

चेन्नई  – तामिळनाडूच्या सत्तासंघर्षामध्ये अखेर शशिकला यांचे समर्थक ई पलानीस्वामी यांनी बाजी मारलीय. पलानीस्वामी यांना काळजीवाहू राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सरकार स्थापन्यासाठी निमंत्रण दिलं आहे.   तसेच राज्यपालांनी 15 दिवसांत तामिळनाडूच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. ई. पलानीस्वामी यांनी पक्षाच्या समर्थक आमदारांची स्वाक्षरी असलेलं एक पत्र राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे सुपूर्द केलं आहे. अशी माहिती राजभवनातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे.

Related posts

अखेर मोदी सरकारने जिंकला विश्वास

News Desk

आता ४० लाख टर्नओव्हर असलेल्या कंपन्यांना जीएसटी भरावा लागणार नाही !

News Desk

अखेर रॉबर्ट वाड्रा चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

News Desk