HW Marathi
देश / विदेश

स्मृतींचा पाठलाग, चार महाविद्यालयीन तरूण पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली । केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या वाहन ताफ्याचा पाठलाग केल्या प्रकरणी पोलिसांनी चार महाविद्यालयीन तरुणांना ताब्यात घेतले. या विद्यार्थ्यांची दिल्लीच्या चाणक्यपुरी पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरू आहे.  स्वत: स्मृती इराणींनी या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. ही मुले ज्या गाडीत बसली होती ती गाडी आपल्या वाहन ताफ्याचा पाठलाग करुन ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न करत होती असे स्मृती इराणींनी तक्रारीत म्हटले आहे.

Related posts

मालदीवने पंतप्रधान मोदींना ‘निशान इज्जुद्दीन’ सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले

News Desk

देशात कोरोनातून बरे होण्याचा दर ७५ टक्के – डॉ हर्षवर्धन 

News Desk

कोरोनामुळे अर्थचक्र चिखलात रुतले, अर्थव्यवस्था ढासळून नये म्हणून काही सवलती देत आहोत !

News Desk