HW News Marathi
देश / विदेश

दहशतवादी आणि आपल्या गुप्तचर यंत्रणा एकसमान – माजी राॅ एजंट विनोद साहनी

EXCLUSIVE

पी.रामदास

मुंबई – आपल्या गुप्तचर यंत्रणा आणि दहशतवादी संघटना एकसमान असल्याचा गंभीर आरोप राॅ या गुप्तचर संस्थेचे माजी एजंट विनोद साहनी यांनी केला आहे. गुप्तचर यंत्रणा आणि राॅ एजंट यांच्यातील संबंधांबाबत एजंट ‘विनोद’ यांनी अनेक खळबळजनक खुलासे www.mahabatmi.com शी बोलतांना केले आहेत. मुलाखतीत एजंट विनोद यांनी व्यक्त केलेली मते त्यांची वैयक्तिक आहेत, त्याच्याशी www.mahabatmi.com सहमत असेलच असे नाही. तेव्हा ऐकूया एजंट विनोद यांची विशेष मुलाखत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इस्रायल-पॅलेस्टाईन वाद भडकला, हमासच्या हल्ल्याला इस्रायलचं जशास-तसं उत्तर

News Desk

राहुल गांधींना समजून घेण्यात शरद पवार कमी पडले !

News Desk

जवानाच्या दु:खाला सोशल मीडियाने फोडली वाचा

News Desk