HW News Marathi
Covid-19

देशात कोरोना संख्या वाढतीच, २४ तासांत ५५,०७९ नवे रुग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाबाधितांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे. जगात सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. तर, गेल्या २४ तासांत देशात ५५,०७९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर, ८७६ रुग्णांनी जीव गमावला आहे. आणि सध्या देशात एकूण रुग्णसंख्या ही २७,०२,७४३ इतकी झाली आहे.

आत्तापर्यंत १९,७७,७८० जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, ५१,७९७ लोकांना मृत्यू झाला आहे. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्टपर्यंत देशात ३,०९,४१,२६४ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यांपैकी काल (१७ ऑगस्ट) ८,९९,८६४ चाचण्या केल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown3 : देशातील लॉकडाऊन २ आठवड्यांनी वाढवला

News Desk

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येने ओलांडला ४० हजारांचा टप्पा

News Desk

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा कृती आराखडा तयार

News Desk