HW News Marathi
देश / विदेश

नेतन्याहू यांनी पत्नी सारासह चरखा चालवला आणि पतंगही उडवली

अहमदाबाद – भारत दौऱ्यावर असलेल्या इस्राईलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू आणि पत्नी सारा नेतन्याहू हे एक दिवसीय गुजरात दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबाद विमानतळावर नेतन्याहूचे स्वागत करुन विमानतळ ते साबरमती दरम्यान रोड शो केला.

साबरमती आश्रमामध्ये महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोदींनी पंतप्रधान नेतन्याहूना आश्रमातील सर्व वस्तूंची ओळख करुन दिली. तसेच नेतन्याहूनी पत्नी सारासोबत साबरमती आश्रमात चरखा देखील चालवला. त्याचबरोबर मोदी आणि नेतन्याहू दाम्पत्यांने पंतग सुद्धा उडवली. त्यानंतर दोन्ही नेते एका उद्यो केंद्राचे उद्घाटन करणार केले.

इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी समुद्राचे पाणी शुद्ध करणारी मशीन भेट करणार आहेत. मशीन भारतात आली असून सध्या ही मशीन गुजरातमधील भूज येथे पाठविण्यात येणार आहे. तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून समुद्राचे पाणी कसे शुद्ध करायचे दाखवले जाणार आहे. गुजराती सांस्कृतीचे दर्शविणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भय्यूजी महाराजांच्या कन्येने दिला मुखाग्नि, पंचत्वात विलीन

News Desk

कोरोनातील अपयश लपवण्यासाठी पंतप्रधानांचे काँग्रेसवर चुकीचे आरोप! – अशोक चव्हाण

Aprna

देवेंद्र फडणवीसांना पक्षाकडून मोठी जबाबदारी ! केंद्रीय नेतृत्त्व लवकरच करणार घोषणा

News Desk