HW News Marathi
देश / विदेश

प्रियकराने प्रेयसीला बाथरूममध्ये जिवंत जाळले.

खगडिया (बिहार) एका प्रियकराने त्याच्या प्रियेशीला लग्नाची आमिष दाकवून घरी बोलवले आणि जेव्हा ती घरी पोहोचली तिच्यावर बलात्कार केला. दुस-या दिवशी तिच्या घरी जाऊन पेटवून दिले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही गटना बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील परबता येथे घडली याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केली आहे आरोपी फरार आहे.

मृत्यूपूर्वी तरूणींने पोलिसांना जबाब दिली. रात्री गावातीलच भवानी शिंकर कुमार यांनी माला लग्नाच्य़ा बहाण्याने बोलावले आणि त्याने तेथे माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्यांने त्यांच्या घरातील सर्व सदस्यांना बोलावून घेतले आणि मी स्वच्छेने घरी आले असे सांगितले. यांनतर माझे सर्व सर्टिफीकेट ठेवून घेतले. आणि माझ्यावर दोष ठूऊन धमकी दिली.ही घटना कोणाला सांगितलेस तर मी तुला जिवे मारेन.त्यानंतर मी घरी परत आली. सकाळी जेव्हा मी एकटी होती.तेव्हा भवानी शिंकर यांनी घरात घुसला आणि ओढत बातरूमध्ये नेला आणि माझ्यावर केरोसिन शिंपडून आग लावली आणि बाहेरून दरवाजा बंद करून निघुन गेला. याप्रकरणी चित्रगुप्ता नगर पोलिसांनी सर्व जबाब नोदवून घेतले. त्यानंतर काही वेळेतच तिचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संख्याबळाची चिंता नको, विरोधकांचा शब्द आमच्यासाठी महत्वाचा !

News Desk

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

News Desk

निवडणूक सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर

Aprna