HW News Marathi
देश / विदेश

हिमाचल प्रदेशमध्ये खासगी बसचा भीषण अपघात, ४४ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा आता ४४ वर पोहोचला आहे. या बसमध्ये सुमारे ६० ते ७० प्रवासी प्रवास करत होते. त्यांपैकी बहुतांश प्रवासी हे महाविद्यालयीन विद्यार्थी होते, अशी माहिती मिळत आहे. “ही खासगी बस कुल्लूवरुन गाडागुशैणीकडे जात होती. बंजारपासून १ किमी पुढे भियोठ वळणावर ही बस ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीने तातडीने बचाव कार्यास सुरुवात झाली”, अशी माहिती कुल्लू पोलीस अधीक्षक शालिनी अग्निहोत्री यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#COVID19 : पंतप्रधान मोदींनी ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ‘या’ नेत्यांशी केली फोनवरून चर्चा

News Desk

विमानात पेटला लॅपटॉप

News Desk

कोरोनाच्या कठीण प्रसंगी भारताने केलेल्या मदतीची संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांकडून दखल

News Desk