HW News Marathi
देश / विदेश

कर्नाटकातील धारवाडमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, अनेक जण अडकले

धारवाड | कर्नाटकातील धारवाडमध्ये कुमारेश्वर नगर परिसरात एक निर्माणाधीन चार मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली बरेच मजूर अडले असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळाताच बचाव पथक, अग्निशमन दलाच्या ३ गाड्या, ४ जेसीबी आणि १० रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘त्या’ २२० जागांमध्ये संगमनेरदेखील असेल !

News Desk

राजस्थानमधील अजमेर, अलवर आणि माडंलगड येथे फेरनिवडणुका

swarit

संस्कृत केवळ ब्राम्हणांची भाषा नाही

News Desk