नवी दिल्ली | अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प वरकरणी सर्वसामान्यांना दिलासा देणार असला तरी शहरी मध्यमवर्गीय आणि शेअरबाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना या अर्थसंकल्पाने नाराज केले आहे. त्यामुळे शुक्रवारी शेअरबाजारातील निर्देशांकात पाचशे अंकाची घसरण झाल्याचे पाहवयास मिळाले.
अर्थमंत्र्यांनी शेअरद्वारे होणाऱ्या कमाईवर कर लावण्याचा निर्णय घेतल्याने गुंतवणूकदार नाराज झाल्याचे दिसते. नव्या नियमानुसार एका वर्षापेक्षा अधिक काळ ठेवलेल्या शेअर्सवर एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न मिळाले तर त्यावर 10टक्के टॅक्स द्यावा लागणार हे. त्यात सिक्युरिटी ट्रान्झेक्शन टॅक्स कायम आहे, म्हणजे गुंतवणूकदारांना दोन्ही टॅक्स द्यावे लागतील. ही बाब गुंतवणूकदारांना पसंद नसून त्यामुळे आज बाजार कोसळल्याचे सांगितले जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

previous post