Site icon HW News Marathi

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे भाषणादरम्यान झाडल्या गोळ्या

टोकियो। जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे गोळ्या झाडण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिंजो आबे यांच्यावर जपानच्या नारा शहरात त्यांच्यावर गोळी झाडल्याची घटना घडल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
शिंजो आबे हे नारा शहरात भाषण देत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर शिंजो आबे स्टेजवर कोसळले. शिंजो आबे अचानक कोसळल्याने सर्वत्र खळबळ माजली. या हल्ल्यानंतर शिंजो आबे यांना रुग्णालयात नेण्यात आले. आता शिंजो आबे यांच्यावर रुग्णालय उपचार सुरू आहे. यानंतर जापानच्या पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
Exit mobile version