HW News Marathi
देश / विदेश

भारत सरकारकडून टिकटॉक, यूसी ब्राउझरसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी, एएनआयचे वृत्त

मुंबई | गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांनी केलेल्या हिंसक हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर दोन्ही देशात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारने चीनला मोठा धक्का दिला आहे. भारत सरकारकडून चीनच्या ५९ अ‍ॅप वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने ट्वीटद्वारे दिली आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम ६९ ए च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत ५९ चिनी मोबाईल अ‍ॅप्सपवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर आणि हॅलो अ‍ॅप यासारख्या लोकप्रिय अ‍ॅप्सचा समावेश आहे. डेटा आणि गोपनीयता समस्यांमुळे भारत सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भारतातील टिक-टॉकच्या लाखो चाहत्यांना मोठा झटका बसला आहे.

भारताकडून बंद केलेले ‘हे’ आहेत अ‍ॅप

TikTok

Shareit

Kwai

UC Browser

Baidu map

Shein

Clash of Kings

DU battery saver

Helo

Likee

YouCam makeup

Mi Community

CM Browers

Virus Cleaner

APUS Browser

ROMWE

Club Factory

Newsdog

Beutry Plus

WeChat

UC News

QQ Mail

Weibo

Xender

QQ Music

QQ Newsfeed

Bigo Live

SelfieCity

Mail Master

Parallel Space

Mi Video Call Xiaomi

WeSync

ES File Explorer

Viva Video QU Video Inc

Meitu

Vigo Video

New Video Status

DU Recorder

Vault- Hide

Cache Cleaner DU App studio

DU Cleaner

DU Browser

Hago Play With New Friends

Cam Scanner

Clean Master Cheetah Mobile

Wonder Camera

Photo Wonder

QQ Player

We Meet

Sweet Selfie

Baidu Translate

Vmate

QQ International

QQ Security Center

QQ Launcher

U Video

V fly Status Video

Mobile Legends

DU Privacy

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतानेच पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडायला हवे होते !

News Desk

राष्ट्रपतीपदाच्या मतमोजणीस सुरुवात

News Desk

पेट्रोल १९ पैसे तर डिझेल २० पैशांनी स्वस्त

News Desk