HW News Marathi
देश / विदेश

भारतात घुसलेल्या पाकिस्तानी हद्दीतील कार्गो विमानाला जयपूर विमानतळावर उतरविले

नवी दिल्ली | भारताच्या हवाई हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या हद्दीतील कार्गो विमानाला भारतीय वायू दलाकडून जयपूर विमानतळावर उतरविण्यात आले आहे. भारतीय वायू दलाच्या लढाऊ विमानांनी या विमल जयपूर विमानतळावर उतरविले असून या विमानाच्या वैमानिकाच्या चौकशी सुरु आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने केलेल्या बालाकोट हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून त्यांची हवाई हद्द विमान वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. असे असूनही ‘अँटोनोव्ह एएन-१२’ हे कार्गो विमान पाकिस्तानी हवाई हद्दीतून भारतीय हवाई हद्दीत आलेच कसे ?, याबाबत मोठी शंका उपस्थित केली जात आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तालिबानप्रकरणी भारत संयुक्त राष्ट्रांच्या भूमिकेचे समर्थन करतो – PM मोदी

News Desk

भाजप फिवर पोटनिवडणुकीतही कायम…

News Desk

निर्भया प्रकरणातील आरोपीची फाशीची शिक्षा कायम

News Desk