HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरच्या सीमेवर महाराष्ट्रातील एक जवान शहीद

जम्मू-काश्मीर – राज्यातील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना योगेश मुरलीधर भदाने २८ वर्षांचे शहीद झाले.

महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील खलाने गावातील रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी पूनम भदाने आहे. पाकिस्तानकडून नेहमी शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरनाथ यात्रेकरुंचे पार्थिव सुरतला रवाना

News Desk

पाकिस्तान पंतप्रधान मोदींना सहकार्य करत आहे !

News Desk

विवाह बाह्य संबंध आता अपराध नाही, कलम ४९७ रद्द

News Desk