Site icon HW News Marathi

जाणून घ्या… अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना दिलासा की फटका ?

मुंबई | अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प संसदेत सादर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प (Budget ) आज (1 फेब्रुवारी) पार पडला. यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा महत्वाचा मानला जातो. या अर्थसंकल्पात केंद्र सराकरने नोकरदारांना 7 लाखापर्यंतचे उत्पन्नातून करमुक्त केल्याची घोषणा निर्मला सीतारामण यांनी केली. यामुळे नोकरदारांना मोदी सरकारने खूश केले आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी वस्तूंचे कर वाढले आहेत. तर काहीचे किंमतीत वाढ झाली आहे. तसेच परदेशातून येणारी सोने, चांदी, प्लॅटिनम महागले असून देशी किचन चिमनी महगले आहेत. तसेच मोबाईल फोन, कॅमेरांचा लेन्सच्या किंमतीत 2.5 स्वस्त झाले आहेत. जाणून घ्यऊया अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त तर काय महाग होणार आहे.

 हे होणार स्वस्त

हे होणार महाग

Exit mobile version