HW News Marathi
देश / विदेश

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

नवी दिल्ली | कर्नाटकमध्ये एच. डी. कुमारस्वामींचे जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकार काल (२३ जुलै) कोसळले आहे. भाजपचे ‘ऑपरेशन लोटस’च्या यशानंतर आता भाजपने काँग्रेसची सरकार असलेल्या मध्य प्रदेशवर नजर ठेवली आहे. “आमच्या पक्षातील १ आणि २ नंबरचे नेत्यांनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासात कमलनाथ सरकार सत्ते राहणार नसल्याचा दावा मध्य प्रदेशामधील भाजप नेते गोपाल भार्गव यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होण्याची भीती कॉंग्रेस आमदारांना वाटू लागली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “कमलनाथ सरकार चलती का नाम गाडी आहे, जोपर्यंत चाले तोपर्यंत चालेल, असे सूचक विधान करत ऑपरेशन लोटसचे संकेत दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानसारखा शेजारी कोणत्याही देशाला मिळू नये !

News Desk

‘स्वातंत्र्याची जाणीव करून देणं हे देश उलथवून टाकणं झालं आहे का?’, राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk

१५ जानेवारीला कॉंग्रेसचा राजभवनाला घेराव, कृषी कायदे मागे घेण्याची मागणी कायम  

News Desk