HW News Marathi
देश / विदेश

माणसांचे मांस खाणारे नरभक्षक जोडपे अटक

मॉस्को (वृत्तसंस्था): गाढव, कुत्रे किंवा इतर प्राण्यांचे मांस खाणारी माणसं आपण पाहिली असतील किंवा चित्रपटात अशा माणसांचे दर्शन घडले असले परंतु मॉस्कमोधील ही बातमी वाचून तुमचे डोके चक्रावून जाईल. येथील एक जोडपे गेल्या अठरा वर्षापासून मानवाचे मांस खात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

माणसांना मारून त्यांचे मासं खाणे इतपत हे जोडपे थांबले नाही तर त्यांनी मासांचे लोणचे घातल्याचेही लक्षात आले आहे. रशियाच्या पोलिसांनी या जोडप्यांना अटक केली आहे. या नरभक्षी जोडप्यानी आपला गुन्हा कबुलही केला आहे. पोलिसांना त्यांच्या घरातून 8 मानवांच्या शरीराचे भाग मिळाले आहेत. धक्कादायक म्हणजे, हे नरभक्षी जोडपं लोकांना मारत असे आणि त्यानंतर मृत शरीरासोबत सेल्फीही घेत असल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये उघड झाले आहे. स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता दहशतवाद्यांचा खात्मा करण्याआधी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यायची का ?

News Desk

थोडक्यात जाणून घ्या आरोग्यसेतू अ‍ॅपबद्दलची माहिती

News Desk

‘ये दिवार तुटती क्यू नही’ अशी म्हणण्याची वेळ विरोधकांवर येणार आहे – अजित पवार

Arati More