HW News Marathi
देश / विदेश

जागतिक महिला दिना निमित्ताने मोदीना कुंवर बाई यांचे स्मरण

नवी दिल्ली – जागतिक महिला दिना निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर ट्विटर अकांउटवरुन छत्तीसगड मधील १०६ वर्षीय कुंवर बाईंना सलाम केला आहे. शेळ्यावर त्यांचे उदरनिरवाह करत होते. कुंवार यांनी स्वच्छतागृह बांधण्यासाठी त्यांनी त्यांच्या शेळ्या विकल्या. त्यांच्या गावात २२ हजार रुपयांमध्ये १५ दिवसात बांधण्यात आले आहे.

मोदींनी छत्तीसगड दौऱ्यादरम्यान कुंवर बाईंची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. ‘यावर्षा सुरुवातील कुंवर बाईचे निधन झाले आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांनी अमुल्य असे योगदान दिले आहे. कुंवार यांनी गांधींच्या स्वच्छ भारताचे स्वप्नांनी पछाडलेल्या प्रत्येक व्यक्तींच्या ह्रद्यात जिंवत राहील, मोदींनी कुंवार यांच्या कामाला सलाम केले,’ असे पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. देशातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक महिलांना सॅल्यूट करत जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा ट्विटरवरुन दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाकिस्तानच्या गोळीबारात चार जवान शहीद, पाच जखमी

News Desk

‘खेलरत्न पुरस्कारचं नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ’, संजय राऊतांची मोदींवर टीका

News Desk

BiharElection- भाजपची स्टार प्रचारक यादी जाहीर, मोदी पहिल्या स्थानी

News Desk