HW News Marathi
देश / विदेश

विना अनुदानित सिलेंडर ४८ रुपयांनी महागला

मुंबई | पेट्रोल-डिजेझच्या दरवाढीनंतर आता विना अनुदानित सिलेंडर ४८ रुपयांनी महागला आहे. तर अनुदानित सिलेंडरच्या दरात अडीच रुपयांने वाढ झाली आहे. घरगुती गॅस सिलेंडर महागल्यामुळे सर्व सामान्य जनता होरपळणार आहे. देशातील ८१ टक्के कुटुंबे सिलेंडरचा वापर करतात. त्यामुळे या दरवाढीचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे.

१ जूनपासून विना अनुदानित सिलेंडरची किंमत

  • दिल्ली – ६९८.५०
  • मुंबई – ६७१.५०
  • कोलकत्ता – ७२३.५०
  • चेन्नई – ७१२.५०

१ जूनपासून अनुदानित सिलेंडरची किंमत

  • दिल्ली – ४९३.५५ रुपये
  • मुंबई – ४९१.३१ रुपये
  • कोलकत्ता – ४९६.६५ रुपये
  • चेन्नई – ४८१.८४ रुपये
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन जवान जखमी

Gauri Tilekar

धनंजय मुंडे आमदार झाले,अमोल कोल्हेंचा प्रण पुर्ण झाला..मुंडे जेव्हा कोल्हेंना फेटा बांधतात!

Arati More

हिमाचल प्रदेशातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू

News Desk