HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनची केली मागणी

नवी दिल्ली | देशात दररोज असंख्य सायबर गुन्हे घडत आहेत. आर्थिक फसवणुकीपासून ते सोशल मीडिया अकाऊंट हॅक होण्यापर्यंत अनेक घटना रोज घडत आहेत.आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे. हॅकरनं नरेंद्र मोदी यांच्या नावे असलेले ट्विटर अकाऊंट हॅक केले आणि पीएम केअर फंडासाठी डोनेशन म्हणून हॅकरनं चक्क बिटकॉइन देण्याची मागणी केली आहे. हॅकरनं हे ट्विट नंतर लगेच डिलीट केले.

काय आहे बिटकॉइन?

गेल्या काही दिवसांमध्ये बिटकॉइन विषयी चर्चा वाढली आहे. बिटकॉइन हे एक व्हर्च्युअल चलन आहे. हे डॉलर, रूपये किंवा पौंड सारख्या अन्य चलनांमध्ये देखील वापरले जाऊ शकतं. ऑनलाइन देयकाव्यतिरिक्त, डॉलर आणि इतर एजन्सीमध्येसुद्धा ते बदललं जाऊ शकतात. हे चलन 2009 मध्ये बिटकॉइनच्या रूपात वापरात आलं होतं. आज याचा वापर जागतिक पेमेंटसाठीही केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशभरात २१ हरितक्षेत्र विमानतळांची उभारणी होणार!

News Desk

कर्नाटकमध्ये क्रेन कोसळून सहा जणांचा जागीच मृत्यू

News Desk

…प्रेत जेव्हा उठून बसते

News Desk