नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने आज (१९ नोव्हेंबर) सकाळी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी आज सकाळी ९ वाजता देशातील जनतेला संबोधित करतील. त्यामुळे, मोदी यावेळी नेमकं काय बोलणार याची निश्चितच चर्चा आहे.
पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आज गुरु नानकांचं प्रकाशपर्व आहे. आज मोदी सिंचन प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशातील महोबा येथे भेट देणार आहेत. तर संध्याकाळी ते झाशीतील राष्ट्र रक्षा समर्पण पर्व कार्यक्रमात सहभागी होतील. परंतु, यांसाठी रवाना होण्यापूर्वी मोदी सकाळी ९ वाजता देशातील जनतेला संबोधित करतील.”
Today is the Parkash Purab of Sri Guru Nanak Dev Ji.
Today PM will inaugurate key schemes relating to irrigation in Mahoba, Uttar Pradesh.
Then, he will go to Jhansi for the ‘Rashtra Raksha Samparpan Parv.’
Before all of these programmes, he will address the nation at 9 AM.
— PMO India (@PMOIndia) November 19, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.