HW News Marathi
देश / विदेश

गुजरात विधानसभेत राडा, काँग्रेस आमदारानं भाजप आमदाराला पट्ट्यानं मारहान

गांधीनगर | गुजरात विधानसभेत काँग्रेसचे आमदाराने भाजपच्या आमदारला चक्क पट्याने मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सभागृहात नेते मंडळी हे नहमी गोंधळ घालतात. हे काही आपल्यासाठी नवीन नाही. पण, चक्क कमरेच्या पट्ट्यांने मारलेला प्रकार प्रथमच घडला आहे.

काँग्रेसचे आमदार प्रताप दुधात यांनी भाजपच्या आमदार जगदीश पांचाळ यांच्यात शब्दिक वाद सुरु झाले. या शब्दिक वाद इतका विकोपाला गेला की, त्यांनी चक्क कमरेच्या पट्ट्यांनी मारले. या दोघात नक्की कोणत्या गोष्टीवर वाद झाला यांचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअर इंडिया अधिकृतरित्या टाटा समूहाकडे स्वाधीन

Aprna

केरळमध्ये २९ मे रोजी पावसाची हजेरी, हवामान खात्याचा अंदाज

News Desk

विजय माल्याला अटक

News Desk