HW News Marathi
देश / विदेश

तरुणीच्या समजूतदारपणामुळे एका महिलेचा जीव वाचला

भोपाल रेल्वे खाली पडून आत्महत्या कऱण्यासाठी गेलेल्या महिलेला एका तरूणीने वाचवला आहे. मिळाल्या महिला रेल्वे रूळाकडे जात होती. त्याचवेळी एक तरूणी ऑफीसला जात असताना तरूणीचे नजर त्या महिलेवर गेली तिने धावत जाऊन तिला पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे तिच्या दिराशी भांडण झाले होते. यामुळेच ती अहमदपूर रेल्वे फाटकापर्यंत गेली होती. यानंतर तरुणीने महिला पथकाला फोन करून माहिती दिली. तिच्या नवऱ्यालाही फोनवरून कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी महिलेचे समुपदेशन करून तिला तिच्या नवऱ्याच्या हवाली केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला स्वस्तात पेट्रोल देण्याचा उपक्रम भोवला

News Desk

काश्मीरच्या शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी देशाला संबोधित करणार

News Desk