HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानमध्ये ४० दहशतवादी संघटना सक्रिय, इम्रान खानचा गौप्यस्फोट

वॉशिंग्टन | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान इम्रान खान यांनी मोठा गौप्यस्फोटाने संपूर्ण जग हद्दले. पाकिस्तानमध्ये वेगवेगळे ४० दहशतवादी संघटना सक्रिय असल्याचे इम्रान खानने एकच खळबळ माजली आहे. इम्रान ऐवढेच बोलून थांबले नाही तर ते पुढे असे देखील म्हणाले की, गेल्या १५ वर्षातील पाकिस्तानच्या सरकारने यांची माहिती अमेरिकेला सांगितले नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

अमेरिकेतील ‘९/११’ म्हणजेच वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध नाही, असाही दावा इम्रान यांनी केला आहे. त्याचबरोबर पाकिस्तान अमेरिकेबरोबर दहशतवादाविरोधात लढत आहे. काँग्रेसच्या शैला जॅकसन ली यांनी आयोजित केलेल्या कॅपिटल हिल रिसेप्शनमध्ये इम्रान खान यांनी संबोधित करताना म्हणाले. यावेळी त्यांनी अल् कायदाचा म्हेरक्या ओसामा बिन लादेन यांनी देशातील गुप्तचर संघटना आयएसआयनेच अमेरिकेला लादेनबद्दल माहिती दिल्याचा खुलासा केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खुशखबर ! ‘येस बँके’च्या खातेदारांना कोणत्याही एटीएममधून पैसे काढता येणार

swarit

Union Budget 2021 |  मिशन पोषण 2.0 ची अर्थमंत्र्यांकडून घोषणा

News Desk

‘जम्मू-काश्मीर भारताचे राज्य’, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची कबुली

News Desk