HW News Marathi
देश / विदेश

अमेरिकेत तात्पूरती स्थलांतर बंदी – डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय

न्युयॉर्क | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्णय आत्तापर्यंत घेतले. पण त्यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे त्यांनी स्थलांतराला तात्पुरती स्थगिती देण्याचे संकेत दिले आहेत.

अमेरिकेत कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी परदेशातून होणारे स्थलांतर तूर्तास थांबवण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करणार असल्याचे ट्रम्प यांनी काल (२० एप्रिल) म्हटले. ‘कोरोना’ संकटकाळात अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.अमेरिकेत निर्वासितांचे पुनर्वसन सध्या थांबले आहे, कारण व्हिसा कार्यालये बंद आहेत, नागरिकत्व प्रदान समारंभावरही सध्या बंदी आहे. त्यामूळे हे स्थलांतर थांबवण्यात आले आहे.

https://twitter.com/realDonaldTrump/status/1252418369170501639?s=20

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत २२ भारतीय जवानांचा मृत्यु,ANI ची माहिती

News Desk

आयसीएसई बोर्डाकडून दहावी-बारावीचा निकाल आज होणार जाहीर

News Desk

वायुसेनेच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा वैमानिक शहीद

News Desk