HW News Marathi
Covid-19

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. काल (२९ सप्टेंबर) सकाळी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यांना कोरोनाची लक्षणे नाही आहेत. तसेच त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या पत्नी उषा यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यांना देखील स्वविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील नेस्को कोविड सेंटरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचा ‘झिंगाट’ डान्स

News Desk

राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्येने ओलांडला ६० हजारांचा टप्पा

News Desk

अडीच हजार नागरिक विशेष रेल्वेने उत्तर भारताकडे रवाना

News Desk