HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसचे अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ व्हायरल

पाटण | गुजरातमधील काँग्रेसचे आमदार आणि ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकूर यांचा पैसे उडवितानाचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. गुजरातच्या पाटणामध्ये एका धार्मिक कार्यक्रमात अल्पेश ठाकूर पैसे उडवताना दिसत आहेत. यामुळे अल्पेश ठाकूर वादात सापडले आहे.

गुजरातमध्ये भजन कार्यक्रमात पैसे उडवणे ही काही पहिलीच घटना नाही. परंतु भजन कार्यक्रमात राजकीय नेते मंडळींनी पैसे उडवण्याची गुजरात मधील ही पहिलच घटना आहे. अल्पेश ठाकूर यांच्या या कृतीमुळे गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्मार्टफोनच्या सुरक्षेचे काय?

News Desk

MPSCच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

News Desk

गोव्यात 5.5 इंच पावसाची नोंद

News Desk