HW Marathi
व्हिडीओ

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…Ajit Pawar
-आपल्या आवडत्या नेत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा द्यायचे त्याने ठरवले. त्यासाठी तो पुणे ते बारामती हे तब्बल शंभर किलमीटर चे अंतर त्याने धावत पार केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा चाहता पण जबरा आहे. सतीश ननावरे ह्या अजितदादांच्या फॅन ने परदेशात जात  तब्बल तीन वेळा iron man चा किताब त्याने पटकावला आहे. त्याच्या ह्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.#AjitPawar #NCP #SharadPawar #Baramati #SatishNanavare #IronMan #FanofAjitPawar #HappyBirthdayAjitPawar

Related posts

MNS Shadow Cabinet | मनसेचं ‘शॅडो कॅबिनेट’…अमित ठाकरे विरूद्ध आदित्य ठाकरे !

Arati More

Shivendra Raje Bhosale NCP | बाबाराजे, तुम्ही भाजपमध्ये जा ! कार्यकर्त्यांच्या भावना

Gauri Tilekar

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

News Desk