HW Marathi
व्हिडीओ

डाळींबावरच्या ‘तेल्या‘ रोगाने शेतकरी संकटात..

डाळींबावरच्या ‘तेल्या‘ रोगाने शेतकरी संकटात…Baramati| Farmers 
कोरोना मुळे आधीच शेतकरी बेजार झालाय. शेतमालाला भाव नाही, बाजारपेठ नाही. वाहतुकीची सोय नाही. अशातच डाळींब उत्पादक शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे. तेल्या, कुजव्या आणि डांबऱ्या या रोगाने शेतकरी त्रस्त झाला आहे. मालाचे नुकसान होत असून डाळींब फेकून द्यावे लागत आहे
#Covid19 #Farmers #Baramati #Pomogranate #CoronaVirus #AjitPawar #SharadPawar

Related posts

मोदी सरकार सत्ता टिकवण्याची तडफड करीत आहे, उद्धव ठाकरे

News Desk

Drought in Maharashtra | “दुष्काळयुग ” एक दाहक वास्तव ..!

Arati More

Nilam Gorhe Shivsena | “मराठी भाषा सक्तीसाठी कायदा करणार “

Arati More