HW News Marathi
व्हिडीओ

दत्त-दत्त, दत्ताची गाय’, लोकसभेत Supriya Sule यांंनी कविता का म्हटली?

देशातल्या वाढत्या महागाईवर लोकसभेत आज झालेल्या चर्चेत दिवंगत भाजप (BJP) नेत्या सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची आठवण करुन देत खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवर सरकारला टोला लगावला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी ‘दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध अन् दुधाची साय…’ ही मराठी कविता देखील म्हंटली.

#SupriyaSule #LokSabha #GST #NirmalaSitharaman #MarathiKavita #BJP #NCP #SharadPawar #Inflation #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीच्या लोकांना वाटतं राज्यपाल चांगल्या रितीने काम करु शकतात! छगन भुजबळांचा टोला

News Desk

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोडांना क्लिन चीट?

News Desk

कुंभकर्णाचं अभिनंदन!;मराठी पाट्यांबाबतच्या निर्णयानंतर MNSचा ‘ठाकरे सरकार’वर हल्लाबोल

News Desk