HW News Marathi
व्हिडीओ

 अजित पवारांसाठी ‘तो’धावला  चक्क 100 किलोमीटर…

अजित पवारांसाठी ‘तो’धावला चक्क 100 किलोमीटर…Ajit Pawar
-आपल्या आवडत्या नेत्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा द्यायचे त्याने ठरवले. त्यासाठी तो पुणे ते बारामती हे तब्बल शंभर किलमीटर चे अंतर त्याने धावत पार केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा चाहता पण जबरा आहे. सतीश ननावरे ह्या अजितदादांच्या फॅन ने परदेशात जात तब्बल तीन वेळा iron man चा किताब त्याने पटकावला आहे. त्याच्या ह्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.#AjitPawar #NCP #SharadPawar #Baramati #SatishNanavare #IronMan #FanofAjitPawar #HappyBirthdayAjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jammu And Kashmir | मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द !

Gauri Tilekar

अजितदादा, त्यावेळी तुम्ही जरा घाईच केली : मुख्यमंत्र्यांचा टोमणा

News Desk

साडी नेसून Nagaratnamma आजीबाईंनी सर केले अवघड शिखर!

News Desk