HW News Marathi
व्हिडीओ

ग्रीसमध्ये १४ महिने गजाआड असलेल्या ५ भारतीय खलाशांची निर्दोष मुक्तता

देशातील मर्चंट नेव्ही अधिका-यांची सर्वात जुनी आणि अग्रगण्य संघटना- ‘मेरिटाइम यूनियन आॅफ इंडिया’ने रविवारी सकाळी मुंबई विमानतळावर मोठा जल्लोष साजरा केलाय. त्याला कारणही तसंच आहे. ग्रीसमधील कोर्याडॅल्लोस तुरुंगात तब्बल १४ महिने गजाआड असलेल्या पाच भारतीय खलाशांची ग्रीसमधील न्यायालयाने मुक्तता केली आहे. हे पाच भारतीय ‘सीफेरर्स’ आपल्या मायभूमीत- मुंबईत परतलेत. आज सकाळी विमानाद्वारे ते भारतात दाखल झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हातोडा घेऊन Kirit Somaiya दापोलीला रवाना, Anil Parab यांच्या अडचणीत होणार वाढ?

News Desk

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे निधन मनाला चटका लावणारे! – Sadhabhau Khot

News Desk

Devendra Fadnavis on NarayanRane | राणेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात..

Arati More