HW News Marathi
व्हिडीओ

10 year challenge । दहा वर्षानंतर मुंबईतील झाडे राहतील का ?

मुंबईकरांना जगवणाऱ्या गोष्टी आहे त्या म्हणजे मुंबईत असलेली जंगलं आणि मुंबईतील नद्या. ज्यामुळे तुम्ही आम्ही मुंबईत चांगल्या प्रकारे श्वास घेउ शकतो. पण गेल्या काही वर्षात या गोष्टींमध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाला आहे. गेल्या १० वर्षात मुंबईतील अनेक झाडं कापली गेली जंगलं नष्ट केली गेली. जवळपास १५ ट्कके झाडांचे क्षेत्र कमी झाले आहे. १९७० मध्ये आरे च्या जंगलाचे क्षेत्र २०७६ हेक्टर होते. तेच क्षेत्र आता १२८१ हेक्टर एव्हढेच उरले आहे. जवळपास ८०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यासाठी केंद्राकडून Empirical data देण्यास टाळाटाळ ? होतील दुरोगामी राजकीय बदल!

News Desk

Raju Parulekar Show EP 02 | Oxygen ची मशीन | Oxygen | Democracy

News Desk

Dhangar Reservation | धनगर आरक्षण मोर्चा पोलिसांनी अडवला.

Arati More