HW News Marathi
व्हिडीओ

100 Days Of MahaVikasAaghadi | महाविकासआघाडीच्या १०० दिवसांत ‘राष्ट्रवादी-शिवसेना’ जोरात..’कॉंग्रेस’ कोमात !

जम बसविणारे निर्णय आधी घेण्यावर तिन्ही पक्षांनी पहिल्या काही दिवसांत भर दिला, हे खरे. परंतु शिवसेना किंवा राष्ट्रवादीने पहिल्या तीन महिन्यांत आपापले कार्यक्रम राबविण्यावर भर दिला असला, तरी काँग्रेसची छाप फारशी दिसली नाही..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार या आठवडय़ात १०० दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करेल. हे सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून मंत्रालय, विधान भवन किंवा गावावरील पारावर एकच चर्चा असते व ती म्हणजे हे सरकार किती काळ टिकेल? आमदार, नोकरशहा, राजकीय कार्यकर्ते या साऱ्यांनाच याची उत्सुकता असते. #MahaVikasAaghadi #UddhavThackeray #Shivsena #SharadPawar #NCP #BalasahebThorat #Congress #BJP #DevendraFadnavis #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ST विलीनीकरणावर सभागृहात चर्चा करा; पडळकरांची आक्रमक मागणी

News Desk

दादरा-नगर हवेलीच्या विजयानंतर Aaditya Thackeray यांची चपराक, “इकडचं काम बघूनच…”

News Desk

भाजपचं ‘Mission Mumbai’, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी Mumbai सज्ज

Chetan Kirdat