HW News Marathi
व्हिडीओ

BJP कडून 3 राज्यात 4 CM बदलले आता पाचवा नंबर कुणाचा!

“आणखी एका राज्यात भाजप कडून मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे इशारे देतायेत, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना हटवण्यात येणार असल्याचा दावा विधानपरिषदेचे आमदार विरेंद्र गुज्जर यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात मात्र आता मोठी खळबळ माजली आहे.

#AmitShah #NarendraModi #ManoharlalKhattar #VirendraGujjar #HwnewsMarathi #HaryanaCM #BJP #MLKhattar #PMModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५ महिन्यांपासून वेतन नाही, Samruddhi Mahamarg बनवणाऱ्या मजुरांचं ठिय्या आंदोलन

News Desk

Coronavirus In Pune | पुण्यात कोरोना व्हायरसचा शिरकाव?

swarit

Raj Thackeray आणि Eknath Shinde यांच्या भेटीवर Sanjay Raut यांचा टोला

News Desk