HW News Marathi
व्हिडीओ

आमच्यात दुध-साखरेची गोडी! #MVA सरकारबाबत Aaditya Thackeray यांचं विधान

आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे दंडकारण्य अभियान सांगता सोहळ्यात बोलताना अदित्य‌ ठाकरे यांनी हे वक्तव्य केलय. महाविकास आघाडी सरकार म्हणजे आमचे दूध आणि साखरे एवढे गोड संबंध आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. गेल्या दीड दोन वर्षापासून आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करतोय. आमच्यातील वातावरण विश्वासच असलं पाहिजे. शिवसेना आपल्या पोटात कधीच काही ठेवत नाही, असं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

#SharadPawar #UddhavThackeray #AadityaThackeray #BalasahebThorat #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics #AjitPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Is Maharashtra heading towards President’s Rule ? | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते ?

Arati More

Mumbai Local | मिरची पावडर डोळ्यात गेली तरी मोटरमनने कापले १८ किमी अंतर

News Desk

शिंदे सरकारला घरचा आहेर; Sanjay Gaikwad यांचे चटणी-भाकर खाऊन आंदोलन

Manasi Devkar