HW News Marathi
व्हिडीओ

संपलेल्या पक्षावर मी उत्तर देत नाही; Aaditya Thackeray यांचा MNS वर नाव न घेता टीका

मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना मनसेच्या या कृतीवर निशाणा साधला आहे. “मी स्टंटबाजीला महत्त्व देत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीराम आपल्या ह्रदयात आहेत. आपण जे काही करतोय, ते त्यांच्यामुळेच करतो आहोत”. मनसेकडून “शिवसेना भवन मस्जिद आहे का? असा प्रश्न करण्यात आलाय” अशी विचारणा पत्रकारांनी करताच आदित्य ठाकरेंनी त्यावर खोचक टोला लगावला. “संपलेल्या पक्षांवर मी उत्तरं देत नाही”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

#AadityaThackeray #MNS #RajThackeray #ShivSena #Mumbai #Worli #AmitThackeray #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणुकीचा अर्ज मागे घेतल्यानंतर Murji Patel यांची प्रतिक्रिया !

News Desk

Rupali Chakankar की Vidya Chavan ? Maharashtra Rajya Mahila Ayog च्या अध्यक्ष कोण होणार ?

News Desk

बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा?; Pankajaयांचं गृहमंत्र्यांना पत्र, Dhananjay Munde दखल घेणार?

News Desk