HW News Marathi
व्हिडीओ

छोटे पप्पू’वरून Aaditya Thackeray आणि Abdul Sattar यांच्यात टोलेबाजी

बीडमध्ये नुकसानीची पाहाणी करण्यासाठी गेलेले राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना ”दारु पिता का?” असा सवाल केला होता. यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यावर अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंचा ‘छोटा पप्पू’ असा उल्लेख केला. यानंतर आदित्य यांनीही सत्तारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

#AdityaThackeray #AbdulSattar #EknathShinde #DevendraFadnavis #Beed #AgricultureMinister #Pappu #Maharashtra #ShivSena #Gujarat #Vedanta #Foxconn #Tata #Airbus

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खडसेंबाबत अजित पवारांचा खुलासा ! शिवेंद्रराजे भेट आणि फडणवीसांच्या जलयुक्तबद्दल दादा म्हणतात…

News Desk

Bacchu Kadu, Radhakrishna Vikhe Patil | विखे पाटलांवर बच्चू कडूंचा प्रहार

News Desk

महिलांवरील अत्याचारासंदर्भात Neelam Gorhe यांनी घेतली Aurangabad पोलीस आयुक्तांची भेट

News Desk