HW News Marathi
व्हिडीओ

Abdul Sattar Shivsena | शिवसेना राष्ट्रपती राज्यवटीसाठी तयार आहे..अब्दुल सत्तारांचा दावा !

एकीकडे शिवसेनेच्या गोटामध्ये अनेक हालचाली सुरु आहे. शिवसेना आमदारांची बैठक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यांनतर सर्वच आमदारांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा राग आळवला . तर दुसरीकडे शिवसेना आमदार अब्दुल सत्तर यांनी काहीही झाले तरी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हवे आहे आणि नाही मिळाले तर राष्ट्रपती असो वा राज्यपाल कोणत्याही राजवटीला शिवसेना तयार आहे असा दावा केला आहे . #AbdulSattar#shivsena #UddhavThackeray #President’sRule #MaharashtraPoliticalcrisis #BJP #AdityaThackeray #ChiefMinister

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांनी फक्त पदासाठी गद्दारी केली! – Narayan Rane

News Desk

“मै जानता हूँ की दुश्मन भी कम नही, लेकिन…”; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

News Desk

Masood Azhar | असा ठरतो “आंतरराष्ट्रीय दहशतवादी”

Atul Chavan