HW News Marathi
व्हिडीओ

अब्दुल सत्तार Vs संजय शिरसाट; शिंदे गट फुटणार?

Abdul Sattar Vs Sanjay Shirsat: शिंदे गटात अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. त्यात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्याच गटातील एक नेता कट रचत असल्याचा आरोप केला. आता हा नेता कोण आहे हे जरी सत्तार सांगत नसले तरी त्यांच्या बोलण्याचा इशारा हा संजय शिरसाट यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे संजय शिरसाट यांचीही सत्तारांवर नाराजी आहेच. पण सत्तार आणि शिरसाट यांच्यात खरंच वाद आहे का? आहे तर कशासाठी? याविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा.

#EknathShinde #AbdulSattar #SanjayShirsat #Aurangabad #CabinetMinister #SandipanBhumre #Shivsena #Rebellion #UddhavThackeray #Shivsena #BalasahebanchiShivsena #AgricultureMinister #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकांना लस घेण्यास भाग पाडू – राजेश टोपे

News Desk

…अन्यथा अब्दुल सत्तारांनी राजीनामा द्यावा! Beedमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

News Desk

नवशक्ति : झाडूवाली बाई ते झाडवाली बाई संध्या चौगुले यांचा एक प्रवास

News Desk