HW News Marathi
व्हिडीओ

आदित्य ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, म्हणाले …!

राज्यातील अनेक तरुण सध्या बेरोजगार आहेत, मात्र हे खोके सरकार आल्यापासून राज्यातील अनेक उद्योग धंदे गुजरातला गेले.. आपलं सरकार असताना आपण दिवस रात्र काम करत होतो आणि तो प्रकल्प पुण्यातील तळेगाव येथे आणणार होतो.

#AdityaThackeray #DevendraFadnavis #AbdulSattar #Shivsena #BJP #SupriyaSule #SharadPawar #ControversialStatement #EknathShinde #SushmaAndhare #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता ? शिवसेना-राष्ट्रवादीच्या तयारीला सुरुवात ?

News Desk

‘ही’ ShivSena ची संस्कृतीच; Sunil Raut यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर BJP नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk

Elections2019 | नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान

Atul Chavan