HW News Marathi
व्हिडीओ

भाजपचे हिरे ठाकरे गटात; पक्षप्रवेशानंतर पहिली प्रतिक्रिया

Advay Hire: भाजपचे नेते अद्वय हिरे यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. अद्वय हिरे हे नाशिक जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. आज शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भवनमध्ये झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात हिरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या पक्षप्रवेशानंतर त्यांनी HW मराठीला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी देखील त्यांनी भाजपवर टीका केली आहे.

#AdvayHire #UddhavThackeray #Shivsena #BJP #SanjayRaut #VinayakRaut #Nashik #Malegaon #Shivsainik #EknathShinde #DadaBhuse #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“भास्कर जाधवसोबत खडाजंगी करणं एवढं सोपं नाही”, Yogesh Kadam यांना चिमटा

News Desk

“”बिचारा Shahrukh Khan गप्प, हेच जास्त बोलतात..”” Chandrakant Patil यांचा टोला

News Desk

हमीद अन्सारी मुंबईत दाखल

News Desk