HW News Marathi
व्हिडीओ

पूजाबाबतच्या ॲाडिओ क्लीप्स फडणवीसांनी डीजीकडे पाठवल्या तर अजितदादांचं मोठं विधान!

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील एक २२ वर्षीय तरुणी पूजा चव्हाण हिच्या कथित आत्महत्या प्रकरणाच्या अनुषंगाने विविध माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांवर विविध प्रकारच्या चर्चा होत आहेत. त्यासंदर्भात काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा सर्वत्र फिरत आहेत. या प्रकरणावरून बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थतेचे वातावरण आहे,असे नमूद करत या प्रकरणात सर्वंकष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे केली आहे.

#PoojaChavan #DevendraFadnavis #AjitPawar #PuneGirlSuicide #Beed #PanakajaMunde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वबळाचा फायदा कोणाला होणार ?

News Desk

Raj ठाकरेंच्या कालच्या भाषणातून बाळासाहेबांची आठवण झाली!- Chandrakant Patil

News Desk

Milind Narvekar यांचा बंगला तोडला आता Anil Parab निशाण्यावर, BJP चं ‘मिशन शिवसेना तोडफोड’

News Desk