HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar | भाजपमध्ये गेलात तर आता काम करून घ्या..!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि काँग्रेस- राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर निशाणा साधला आहे . भाजपमध्ये गेला आहेत तर आता काम करा असा टोला अजित पवार यांनी लगावला आहे . #AjitPawar #NCP #BJP #RadhakrishnVikhe

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘Eknath Khadse यांचं डोकं ठिकाणावर नाही’ Shivsena आमदार Chandrakant Patil यांची टिका

News Desk

नोकरभरती थांबवा, दबाव आणलात तर महाराष्ट्र पेटवू !, मराठा समाजाचा सरकारला इशारा

News Desk

“जास्त वचवच करू नका…”; Sanjay Raut यांचा Kirit Somaiya यांना इशारा

News Desk