HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांचा Petrol Diesel GST च्या कक्षेत यायला विरोध का आहे?

देशातील वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि समान कर लावावा अशी मागणी अनेक खासदारांकडून करण्यात येत होती.यावर पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून त्याच्यावर लावण्यात आलेला भरमसाठ कर कमी करायचा की तो कर आहे तसाच ठेवायचा याचा निर्णय आजच्या लखनऊमध्ये भरलेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत होणार आहे. या बैठकीला सर्व राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. पण पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध आहे. अजित पवार का विरोध करातयत ,पेट्रोल डिझेल खरचं स्वस्त होणार का ?

#AjitPawar #PetrolDiesel #NirmalaSitharaman #GST #Maharashtra #BusinessNews #MarathiBatmya #LatestMarathiNews #NCP #ModiGovt

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress चा स्वबळाचा नारा, मग अंधेरी पोटनिवडणुकीत ShivSena ला पाठिंबा का?

Manasi Devkar

“करून दाखवलं म्हणणं सोपे आहे पण करणं…”- Sada Sarvankar

News Desk

पांगरे गावात केसाच्या शेंडीच्या सहाय्याने बैल गाड्या ओढण्याची भरते यात्रा

News Desk